अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचा बंद करा- पडळकर

| Updated on: Mar 08, 2022 | 1:47 PM

अजित पवार (Ajit Pawar) तुमच्या शब्दाला राज्यात काडीची किंमत नाही, असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले आहेत. विजेच्या प्रश्नावर अजित पवार सभागृहात बोलले होते. राज्यातील एकाही शेतकऱ्याच्या विजेचं कनेक्शन कट केलं जाणार नाही, असं ते बोलले होते. पण त्यांच्या बोलण्यानंतर तिसऱ्याच दिवशी ऊर्जामंत्र्यांनी ,सांगितलं की बील भरा अन्यथा कनेक्शन कट! त्यामुळे अजित पवार […]

अजित पवार (Ajit Pawar) तुमच्या शब्दाला राज्यात काडीची किंमत नाही, असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले आहेत. विजेच्या प्रश्नावर अजित पवार सभागृहात बोलले होते. राज्यातील एकाही शेतकऱ्याच्या विजेचं कनेक्शन कट केलं जाणार नाही, असं ते बोलले होते. पण त्यांच्या बोलण्यानंतर तिसऱ्याच दिवशी ऊर्जामंत्र्यांनी ,सांगितलं की बील भरा अन्यथा कनेक्शन कट! त्यामुळे अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, त्यांनी मोठेपणा दाखवायचा बंद करावा, असं पडळकर म्हणालेत.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 8 March 2022
दोन दिवसात निर्णय द्या, अन्यथा एसटी कर्मचारी तीव्र आंदोलन करतील- सदाभाऊ खोत