VIDEO : Madhuri Misal | भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचा खुलासा

| Updated on: Jul 19, 2022 | 1:35 PM

राज्यातील चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीयं. आई आजारी असल्याचं कारण देत मुकेश राठोड या तरुणाने ही आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आमदार माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांची फसवणूक फसवणुक झालीयं.

राज्यातील चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीयं. आई आजारी असल्याचं कारण देत मुकेश राठोड या तरुणाने ही आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आमदार माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांची फसवणूक फसवणुक झालीयं. मुकेश नावाच्या तरूणाने मेडिकल आणि हॉस्पिटलचे बिल देण्यासाठी या आमदारांकडे पैशांची मागणी केली होती. यासंदर्भात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केलीयं. आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर पुण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

Published on: Jul 19, 2022 01:35 PM
VIDEO : Lonavla | लोणावळ्यात 2 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
VIDEO : Ramdas Kadam Live Uncut | कोण अरंविद सावंत? विनायक राऊतांची औकात आहे का ? – रामदास कदम