अनिल परब नेहमीसारखे तोंडघशी पडले – नितेश राणे
"वाद झालेला नाही. त्यांना ते पचलं नाही. मला तिसऱ्या क्रमांकावर बसण्याची संधी मिळाली. म्हणून अनिल परब यांच्या पोटात दु:खू लागलं. त्यांनी आवाज उचलला"
मुंबई: “वाद झालेला नाही. त्यांना ते पचलं नाही. मला तिसऱ्या क्रमांकावर बसण्याची संधी मिळाली. म्हणून अनिल परब यांच्या पोटात दु:खू लागलं. त्यांनी आवाज उचलला. नंतर नेहमीसारखे ते तोंडघशी पडले. नितेश राणे त्याचं बाकावर बसणार, हे स्पष्ट झाल्यानंतर ते बोलू लागले” अशी टीका नितेश राणे यांनी केली.