प्रशांत बंब यांच्याकडून शिक्षकांचा सत्कार
आज शिक्षक दिन आहे. या निमित्ताने भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांचा सत्कार केला. प्रशांत बंब यांना यावेळी पत्रकारांनी काही प्रश्न विचारले.
मुंबई: आज शिक्षक दिन आहे. या निमित्ताने भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांचा सत्कार केला. प्रशांत बंब यांना यावेळी पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. तुम्ही नौटंकी करता, अशी तुमच्यावर टीका होतेय, असं पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला. त्यावर “प्रत्येकाचा बघण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन आहे. मला जे वाटतय, त्यांच्या टीका, टीप्पणीला मी उत्तर देणारं नाही” असं ते म्हणाले.
Published on: Sep 05, 2022 10:48 AM