भाजप आमदारांना हॉटेल ताज मध्ये ठेवणार
भाजपा आमदारांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलं असून त्यांना हॉटेल ताजमध्ये ठेवलं जाणार आहे. आमदारांना आजच बॅग भरून मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई: भाजपा आमदारांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलं असून त्यांना हॉटेल ताजमध्ये ठेवलं जाणार आहे. आमदारांना आजच बॅग भरून मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपा आमदारांची उद्या बैठक होणार आहे, मतदानापर्यंत त्यांचा ताज हॉटेलमध्येच मुक्काम असेल. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना हे आदेश देण्यात आले आहेत. भाजपाचे गाव-खेड्यामधील आमदार मुंबईत येत आहेत.
Published on: Jun 07, 2022 05:48 PM