राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण आता नरमले

| Updated on: May 14, 2022 | 3:34 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी आता मनसैनिकांची भेटण्याची तयारी दर्शवली आहे.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी आता मनसैनिकांना भेटण्याची तयारी दर्शवली आहे. मनसैनिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करु, असं बृजभूषण म्हणाले. मनसेचे काही नेते भेटण्यासाठी संपर्क करतायत, असं बृजभूषण म्हणाले.

Published on: May 14, 2022 03:34 PM
खासदार अमोल कोल्हे केतकी चितळेबद्दल म्हणाले….
Jitendra Awhad on Ketaki Chitale : ‘ठेचून काढत नाही तोपर्यंत ही विषवल्ली वाढतच जाणार’, पवारांविरोधातील पोस्टचा जिंतेंद्र आव्हाडांकडून समाचार