अजित पवारांना कोण घाबरतं? त्यांचे आमदार सकाळी आले नाही – उन्मेश पाटील
"धनंजय मुंडे भाजपासोडून गेले आहेत. भाजपासाठी देश प्रथम, पक्ष दुसरा आणि व्यक्ती तिसरा. व्यक्तीसाठी नाही, पदासाठी नाही तर राष्ट्रासाठी राजकारण आहे"
मुंबई: “धनंजय मुंडे भाजपासोडून गेले आहेत. भाजपासाठी देश प्रथम, पक्ष दुसरा आणि व्यक्ती तिसरा. व्यक्तीसाठी नाही, पदासाठी नाही तर राष्ट्रासाठी राजकारण आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता ते व्यक्ती केंद्रीत, पद केंद्रीत विचार करतात” अशी टीका भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनी केली.
Published on: Sep 17, 2022 04:14 PM