‘तुमच्या उरल्या सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ उद्धव ठाकरेंना सवाल
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय.
मुंबई: भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय. आमच्या कमळाला बाई म्हणतात. पण बाईत आई, ताई, कडक लक्ष्मी असते. तुमच्या उरल्या-सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायच का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.
Published on: Sep 03, 2022 12:18 PM