जे दुसरी मातोश्री बांधतायत त्यांच्या गोष्टी अधिकृत आहेत का?, नितेश राणेंचा सवाल

| Updated on: Mar 21, 2022 | 3:05 PM

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय. ज्यांचं स्वत: चं घर काचेचं आहे. जे दुसरी मातोश्री (Mtoshree) बांधतायत त्यांच्या गोष्टी अधिकृत आहेत का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.  अधिश बंगल्याच्या नोटीसवरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

आम्हाला निवडणूक बिनविरोध करायची होती, पण भाजपने निवडणूक लादली- सतेज पाटील
Amravati | मेळघाटात वाघ आणि गव्याच्या झुंजीचा थरार