Ram Kadam | शिवसेना सत्तेत असूनही जावेद अख्तर यांच्यावर कारवाई का नाही? राम कदम यांचा सवाल

| Updated on: Sep 06, 2021 | 11:14 AM

शिवसेना सत्तेत असूनही जावेद अख्तर यांच्यावर कारवाई का नाही?, असा संतप्त सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारला आहे. जावेद अख्तर यांचं वक्तव्य चुकीचं आहे. आजच्या सामनामधूनही हे मान्य करण्यात आलंय मग कारवाई का नाही, असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.

शिवसेना सत्तेत असूनही जावेद अख्तर यांच्यावर कारवाई का नाही?, असा संतप्त सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारला आहे. जावेद अख्तर यांचं वक्तव्य चुकीचं आहे. आजच्या सामनामधूनही हे मान्य करण्यात आलंय मग कारवाई का नाही, असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे. त्यांनी वक्तव्य करुन जवळपास 36 तास उलटून गेलीत, लवकरात लवकर कारवाई करा, असं ते म्हणाले.

Pune Metro | पुणे मेट्रोची धावण्याआधीच कमाई, शाहरुख खानच्या शूटमधून 30 लाखांचं उत्पन्न
Mumbai | मराठमोळ्या दीपिका मुंडलेंकडून टाटा रूग्णालयाला 120 कोटींची जमीन दान