भाजपाकडून विजयाची जंगी तयारी
भाजपाच्या कार्यालयात विजयाची जंगी तयारी सुरु झाली आहे. इथे मोठी बॅनरबाजी सुद्धा पहायला मिळतेय. भाजपा कार्यालयासमोर वर्दळ वाढलेली आहे.
मुंबई: भाजपाच्या कार्यालयात विजयाची जंगी तयारी सुरु झाली आहे. इथे मोठी बॅनरबाजी सुद्धा पहायला मिळतेय. भाजपा कार्यालयासमोर वर्दळ वाढलेली आहे. उत्साहाच वातावरण आहे. पुणे, कोल्हापूरन हे कार्यकर्ते आले आहेत. धनंजय महाडीक यांचे हे कार्यकर्ते आहेत. भाजपा विजयी गुलाल उधळणार असा या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
Published on: Jun 10, 2022 06:58 PM