Sangli | सांगलीत भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी मात्र सांगलीत भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले.