Special Report | यूपी ते महाराष्ट्रात ठाकरेंविरोधात तक्रार !

| Updated on: Aug 25, 2021 | 9:57 PM

मुख्यमंत्र्यांचा अपमान झाल्याचं सांगून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाली. मात्र आता तशाच पद्धतीने पलाटवार करण्याची तयारी भाजपने केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा अपमान झाल्याचं सांगून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाली. मात्र आता तशाच पद्धतीने पलटवार करण्याची तयारी भाजपने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने उत्तर प्रदेशपासून ते महाराष्ट्रपर्यंत तक्रारी केल्या आहेत.

Published on: Aug 25, 2021 09:56 PM
Special Report | नारायण राणेंना शिवसेना आमदारांची धमकी !
Special Report | ठाकरे-राणे वादाचा शिवसेनेला किंवा भाजपला किती फायदा ?