Pandharpur | भाजप ओबीसी मोर्चा जागर अभियान, पंढरपुरातून अभियानाला सुरुवात

| Updated on: Oct 09, 2021 | 11:35 PM

भाजपतर्फे ओबीसी मोर्चा जागर अभियानाचा शुभारंभ आज पंढरपुरातून करण्यात आला. यावेळी भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आणि ओबीसी समाजाचा विश्वास घात केल्याचा आरोप केला.

पंढरपूर : भाजपतर्फे ओबीसी मोर्चा जागर अभियानाचा शुभारंभ आज पंढरपुरातून करण्यात आला. यावेळी भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आणि ओबीसी समाजाचा विश्वास घात केल्याचा आरोप केला. तसेच बा विठ्ठला ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची आघाडी सरकारला सुबुद्धी दे असं साकडंही टिळेकर यांनी विठ्ठलाला घातले.
Special Report | कारवाई पोरावर, भुर्दंड बापाला?
Pratapgad Mashal Mahotsav | भवानीमातेच्या मंदिराला 361 वर्षे पूर्ण, प्रतापगडावर 361 मशालींचा लखलखाट