Video | फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक, संजय राऊतांचा दावा

| Updated on: Jun 12, 2021 | 5:46 PM

 शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर अत्यंत मोठा आरोप केला आहे. पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

जळगाव: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर अत्यंत मोठा आरोप केला आहे. पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध सुधारत असतानाच राऊत यांनी हा बॉम्बगोळा टाकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Published on: Jun 12, 2021 05:46 PM
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | कितीही रणनिती आखली तरी 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान : देवेंद्र फडणवीस
Mumbai Congress Protest | इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन