भाजप गोवा आणि उत्तर प्रदेशसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार
पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आज गोवा आणि उत्तर प्रदेशसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. उत्तर प्रदेशचा जाहीरनामा अमित शाह सादर करतील.B
पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आज गोवा आणि उत्तर प्रदेशसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. उत्तर प्रदेशचा जाहीरनामा अमित शाह सादर करतील. तर, गोव्याचा जाहीरनामा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जाहीर करतील. भाजपच्या जाहीरनाम्यातून गोवा आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला काय आश्वासन दिली जाणार हे पाहावं लागणार आहे.