Nana Patole यांच्या विरोधात BJPचे आंदोलन अतुल भातखळकरांना पोलिसांकडून अटक

| Updated on: Jan 18, 2022 | 1:15 PM

भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर आपल्या कार्याला समोर निदर्शन करत आहे.  भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले वर गुन्हा दाखल करुन लवकरच अटक करावा अशी मागणी केली आहे

काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले त्यांनी मोदीला मारीन शिवी देईन असा व्यक्त केला होता.  त्याच्यानंतर राज्यभरात बीजेपी नाना पटोले च्या विरोधात आंदोलन करत आहे कांदेवली भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर आपल्या कार्याला समोर निदर्शन करत आहे.  भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले वर गुन्हा दाखल करुन लवकरच अटक करावा अशी मागणी केली आहे.अतुल भातखळकरांना पोलिसांकडून अटक केली आहे.
संत एकनाथ रंगमंदिर खासगीकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे
BJP कडून पंढरपुरात Nana Patole यांचा पुतळा जाळला