नाना पटोलेंच्या घरासमोर भाजपाचं आंदोलन
नाना पटोलेंच्या लक्ष्मी घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले आहे.
नाना पटोलेंच्या लक्ष्मी घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले आहे. तिथं अनेक पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं आहे. तसेच त्यांच्या घरासमोर पोलिस व्यवस्था कडक ठेवण्यात आलं आहे. भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये यासाठी पोलिसांनी घेतली काळजी.