BJPच्या लोकांना भुताटकीने झपाटलंय : संजय राऊत
किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेत खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या काळात पुण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे.
किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेत खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या काळात पुण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी सुध्दा भाजपने किंवा किरीट सोमय्या यांनी कसा घोटाळा केला आहे हेही पत्रकार परिषदेत वारंवार सांगितले त्यामुळे दोन नेत्यांमधील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यातचं संजय राऊत यांनी BJPच्या लोकांना भुताटकीने झपाटलंय असं म्हटलं आहे.