विधानसभा निवडणुकीत भाजपाची दमदार कामगिरी, अंबरनाथमध्ये विजयी जल्लोष

| Updated on: Mar 11, 2022 | 10:58 AM

गुरुवारी पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. पाचपैकी चार राज्यात जवळपास भाजपाच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आपने काँग्रेसला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. भाजपच्या या विजयाचा कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

गुरुवारी पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. पाचपैकी चार राज्यात जवळपास भाजपाच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आपने काँग्रेसला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. भाजपच्या या विजयाचा कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. अंबरनाथमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीतील निकालाचा जल्लोष साजरा केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून फटाके फोडण्यात आले.

Published on: Mar 11, 2022 10:57 AM
Viral video : दोन मित्रांचं बर्फाळ जंगलात वर्कआऊट, अचानक आला अस्वल, पाहा पुढे नेमकं काय झालं?
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार