BKC Vaccination | बीकेसी लसीकरण केंद्रावर रात्री 8 वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा

| Updated on: Aug 23, 2021 | 10:57 AM

बीकेसी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांच्या मोठी रांग लागली आहे. जवळपास रात्री 8 ते 10 वाजेपासून नागरीक रांगेत आहेत. रात्रभर इथे लसीकरणासाठी नागरिक रांगेत झोपलेले होते. सकाळी 7 ला रांगेत असलेल्या नागरिकांना आत मध्ये घेण्यात येणार आहे. 

बीकेसी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांच्या मोठी रांग लागली आहे. जवळपास रात्री 8 ते 10 वाजेपासून नागरीक रांगेत आहेत. रात्रभर इथे लसीकरणासाठी नागरिक रांगेत झोपलेले होते. सकाळी 7 ला रांगेत असलेल्या नागरिकांना आत मध्ये घेण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता लसीकरण सुरु होणार आहे. त्याकरिता नागरिक रात्र रांगेत बसले किंवा झोपले आहेत.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 23 August 2021
Solapur | सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात संचारबंदी शिथील, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती