Mahad MIDC Blast : आपला माणूस कोण? ओळख पटवणं कठीण, घरच्यांना काय उत्तर द्यायचं?

| Updated on: Nov 04, 2023 | 6:12 PM

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत काल सकाळी स्फोट होऊन भीषण आग. आतापर्यंत NDRF च्या पथकाला 7 डेथ बॉडी रेस्क्यू करण्यात यश आलंय तर चार अद्यापही बेपत्ता आहेत त्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे. तर सात जण जखमी आहेत जखमी वरती महाड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

रत्नागिरी, महाड, ४ नोव्हेंबर २०२३ | ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत काल सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाला साडेपाच तासानंतर या आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. काल रात्री साडेदहाच्या सुमारास NDRF चं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केल होते. आतापर्यंत NDRF च्या पथकाला 7 डेथ बॉडी रेस्क्यू करण्यात यश आलंय तर चार अद्यापही बेपत्ता आहेत त्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे. तर सात जण जखमी आहेत जखमीवर महाड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या डेथ बॉडीज मिळाल्या होत्या त्या पनवेल येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना देखील DNA साठी घेऊन गेले आहेत. नातेवाईकांच्या पुढे दुःखाचा डोंगर काय व्यक्त केल्या भावना बघा…

Published on: Nov 04, 2023 05:35 PM
ड्रग्ज प्रकरणी सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात? संजय राऊत यांच्या गंभीर आरोपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
ससूनमधूनन ललित पाटीलला पळवून लावण्यात डीन संजीव ठाकूर यांचा हात? ससूनच्या डीननं स्पष्टच म्हटलं…