Suresh Kakani | मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागल झाली आहे. त्यामुळे त्यांना सेव्हन हिल्स रूग्णालयात चेकअपसाठी गेले होते. लक्षणे नसल्याने ते परत घरी आले असून होम क्वारंटाईन झाले आहेत.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागल झाली आहे. त्यामुळे त्यांना सेव्हन हिल्स रूग्णालयात चेकअपसाठी गेले होते. लक्षणे नसल्याने ते परत घरी आले असून होम क्वारंटाईन झाले आहेत. मुंबईतील कोरोना संकट थोपवण्यात काकाणी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. रात्र न् दिवस काम करून मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणणारे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाची लक्षणे न आढळल्याने त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.