Kishori Pednekar| अंगावर याल तर शिंगावर घेऊ, बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत महापौरांचा भाजपला इशारा
अंगावर याल तर शिंगावर घेऊच, बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला इशारा दिला आहे. शिवसेना भवनवर मोर्चा काढणं कितपत योग्य याचंही उत्तर द्यावं, असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. | Kishori Pednekar Tweeted Video Of Balasaheb Thackeray
अंगावर याल तर शिंगावर घेऊच, बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला इशारा दिला आहे. शिवसेना भवनवर मोर्चा काढणं कितपत योग्य याचंही उत्तर द्यावं, असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तो शिवसैनिकांनी हाणून पाडलाय. तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसेल का, असं त्या म्हणाल्या. | BMC Mayor Kishori Pednekar Tweeted Video Of Balasaheb Thackeray And Warns BJP