भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या घरी BMC अधिकारी दाखल
Mohit Kamboj
Image Credit source: Tv9

भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या घरी BMC अधिकारी दाखल

| Updated on: Mar 23, 2022 | 1:34 PM

भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या घराची पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. मुंबई महापालिकेनं अनधिकृत बांधकामाची नोटीस पाठवली होती.

भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या घराची पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. मुंबई महापालिकेनं अनधिकृत बांधकामाची नोटीस पाठवली होती. बीएमसीनं कलम 488 नुसार ही नोटीस पाठवली आहे. मोहित कंबोज यांच्या खुशी पैराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आली आहे, असा पालिकेला शंका आहे.23 मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी इमारतीचा पाहणी करण्यासाठी येणार आहे असा नोटीस मध्ये उल्लेख आहे.

मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील इमारतीला भीषण आग
द काश्मीर फाईल्स इंटर्व्हलनंतर फार बोअरिंग सिनेमा- जयंत पाटील