BMC | मुंबईतील 14 पूल धोकादायक, बीएमसीकडून यादी जाहीर
मुंबई महानगरपालिकेने शहरातील एकूण 14 धोकादायक पुलांची यादी केलीय. हे सर्व पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहेत. बीएमसीकडून ही यादी जाहीर करतानाच या पुलांवर गर्दी न करण्याचं आणि जास्त वेळ न थांबण्याचं आवाहन नागरिकांना केलंय.
BMC | मुंबई महानगरपालिकेने शहरातील एकूण 14 धोकादायक पुलांची यादी केलीय. हे सर्व पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहेत. बीएमसीकडून ही यादी जाहीर करतानाच या पुलांवर गर्दी न करण्याचं आणि जास्त वेळ न थांबण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलेला हा इशारा महत्त्वाचा आहे. या काळात गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असते. | BMC warn about dangerous bridge in Mumbai amid Ganeshotsav