नवनीत राणा यांच्या वडिलांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच, काय आहे प्रकरण?

| Updated on: Feb 17, 2023 | 3:14 PM

VIDEO | मुंबई सत्र न्यायालयाकडून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह यांची 'ती' याचिका फेटाळली

मुंबई : अमरावती खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना फरार म्हणून घोषित करण्याच्या करवाई विरोधात करण्यात आलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने आपले आदेश कायम राखले असून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह यांना फरार घोषित करण्याच कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने नवनीत राणा यांच्या वडिलांना कोणताही दिलासा मिळाला नसल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Feb 17, 2023 03:14 PM
भाजपकडून दिलेल्या ऑफरवर अशोक चव्हाण म्हणताय, विखे पाटील माझे मित्र पण…
असं कसं आक्रीत घडलं ? अध्यक्षाच्या निवडीवरून उपाध्यक्षांना पडला प्रश्न ? माझ्यावर अविश्वास आणि…