Breaking | पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष वर्षावर, मुख्यमंत्र्यांना देणार शासकीय महापूजेचं निमंत्रण

| Updated on: Jul 15, 2021 | 8:23 PM

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचं निमंत्रण यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचं निमंत्रण यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. एकीकडे पायी वारीसाठी परवानगी दिली नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजा करु देणार नाही, असा इशारा काही संघटनांकडून देण्यात आलाय. त्याचवेळी आज मुख्यमंत्र्यांना शासकीय महापुजेचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

Video | एकनाथ खडसेंनी घेतली पवारांची भेट, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता
Video | मुंबईत गर्भवती महिलांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात