Breaking | पुणे-बंगळरू राष्ट्रीय महामार्ग बंद, साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी असल्यानं आता हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याच्या दिशेनं येत असलेल्या वाहनांच्या साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यावर रांगा लागल्या आहेत.