Breaking | कुस्तीत रवी दहियाचा शानदार विजय, कझाकस्तानच्या पैलवानाचा केला पराभव
एकीकडे भारताचा कुस्तीपटू रवि दहिया अंतिम सामन्यात पोहचला आहे. मात्र भारताचा दुसरा कुस्तीपटू दीपक पूनिया 86 किलो ग्राम वजनी गटात सेमीफायनलमध्ये अमेरिकेच्या टेलरकडून पराभूत झाला आहे. 10-0 ने टेक्निकल सुपरियोरिटीच्या जोरावर टेलरने विजय मिळवला आहे. दीपक आता कांस्य पदकासाठी सामना खेळेल.