VIDEO : जानेवारी 2022 पर्यंत 1 लाख 40 हजार कोटी GST जमा : Nirmala Sitharaman | Budget 2022 |

| Updated on: Feb 01, 2022 | 1:12 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात  (Budget 2022) अनेक घोषणा केल्या आहेत. जानेवारी 2022 पर्यंत 1 लाख 40 हजार कोटी GST जमा असल्याचे ही निर्मला सीतारमण यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शेतकऱ्यांना (Organic Farm) सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून सांगितले होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात  (Budget 2022) अनेक घोषणा केल्या आहेत. जानेवारी 2022 पर्यंत 1 लाख 40 हजार कोटी GST जमा असल्याचे ही निर्मला सीतारमण यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शेतकऱ्यांना (Organic Farm) सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून सांगितले होते. तर रासायनिक खताचा वापर कसा धोकादायक आहे हे देखील सांगितले होते. मात्र, सेंद्रीय शेती क्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून देशाच्या (Budget) अर्थसंकल्पात तरतूद केली जात आहे.

VIDEO : Budget 2022 | पारदर्शकता वाढविण्यासाठी पेपरलेस Online E Bill system लॉन्च होणार – Nirmala Sitharaman
VIDEO : Budget 2022 | 2022-23 मध्ये RBI आणणार Digital चलन, Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा