Budget 2024 : सर्वसामान्यांसाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त अन् काय झालं महाग?

| Updated on: Jul 23, 2024 | 1:50 PM

निर्मला सीतारमण यांनी साल 2024-25 चे बजेट सादर करताना पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला. महिला, आदिवासी, गरीब, शेतकरी आणि तरुणांवर या अर्थसंकल्पात अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले असून यावेळी अनेक मोठ्या घोषणादेखील करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमण यांनी साल 2024-25 चे बजेट सादर करताना पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला. महिला, आदिवासी, गरीब, शेतकरी आणि तरुणांवर या अर्थसंकल्पात अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले असून यावेळी अनेक मोठ्या घोषणादेखील करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात कॅन्सर औषधांना कस्टम ड्यूटीतून सुट दिली आहे. त्यामुळे कॅन्सरवरील ही अत्यंत महागडी औषधे स्वस्त होणार आहेत. बघा कोणत्या गोष्टी स्वस्त होणार.

काय काय स्वस्त झालंय?

  • स्वस्त
  • मोबाईल फोन
  • चार्जर
  • इलेक्ट्रीक वाहनं
  • सौरऊर्जा पॅनल
  • एक्स रे मशीन
  • चामड्यापासून बनवलेल्या वस्तू
  • तांब्यापासून बनवलेल्या वस्तू,
  • सोनं आणि चांदीचे आणि प्लॅटिनमचे दागिने
  • लिथियम बॅटरी
  • माशांपासून बनवलेली उत्पादनं

तर पीवीसी फ्लेक्स आणि प्लास्टिकच्या वस्तू या महाग होणार आहेत.

Published on: Jul 23, 2024 01:49 PM
Income Tax Slab : इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा व्हिडीओ तुम्हालाही भरेल धडकी