Special Report | बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे (Buldhana Corona situation is in under control).
महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. बुलडाणा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु आहे. बुलडाण्यात सध्या फक्त 101 रुग्णच उपचार घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्याने कोरोनाला वेळीस कसं रोखलं हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Buldhana Corona situation is in under control)