Palghar | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बर्निंग कारचा थरार
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारचालकाच्या प्रसंगावधनामुळे दोन्ही प्रवासी वेळेतच बाहेर पडले. मात्र, या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बर्निंग कारचा थरार. मनोरजवळील दुर्वेस येथे हा अपघात घडला. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारचालकाच्या प्रसंगावधनामुळे दोन्ही प्रवासी वेळेतच बाहेर पडले. मात्र, या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.