Nashik | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा साधेपणा, टपरीवर घेतला चहा

| Updated on: Aug 22, 2021 | 1:02 PM

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा साधेपणा पाहायला मिळालाय. त्यांनी कालवणला जात असताना मध्ये रस्त्यावर एका टपरीवर थांबून चहा घेतला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः किटलीने आधी उपस्थित कार्यकर्त्यांना चहा दिला आणि मग स्वतः घेतला.

Nashik | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा साधेपणा पाहायला मिळालाय. त्यांनी कालवणला जात असताना मध्ये रस्त्यावर एका टपरीवर थांबून चहा घेतला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः किटलीने आधी उपस्थित कार्यकर्त्यांना चहा दिला आणि मग स्वतः घेतला. यानंतर बिल कोण देणार असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी बोट वर करत मी देणार असं स्पष्ट केलं. दुकानदाराने नाही म्हटल्यावर नाही नाही बिल घ्यावं लागणार तरच चहा पिणार असंही सांगितलं. | Cabinet Minister Dr Bharati Pawar drink tea in Nashik Kalvan

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 22 August 2021
VIDEO : शिवसेनेवर टिका करण्यासाठी भाजपने नारायण राणेंचं बुजगावणं पुढे केलंय, Vinayak Raut यांचा घणाघात