आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

| Updated on: Apr 14, 2022 | 2:28 PM

आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. दहीवडी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. दहीवडी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्यासह इतर दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका जमिनीच्या प्रकरणात आधार कार्डची फेरफार केल्याचं प्रकरण आहे. शिवीगाळ केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोलीत रांगोळीने साकारली बाबासाहेबांची प्रतिमा
VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 14 April 2022