Chandrakant Patil | अजित पवार, अनिल परबांची CBI चौकशी करा : चंद्रकांत पाटील
अजित पवार आणि अनिल परब यांची CBI चौकशी करा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी अमित शाह यांना पत्र देखील लिहिलं आहे.