Breaking | अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयची 12 ठिकाणी छापेमारी
अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयची 12 ठिकाणी छापेमारी होत आहे. ठाणे पुणे अशा 12 ठिकाणी ही छापेमारी झाली आहे. 100 कोटी प्रकरणात ही कारवाई झाली आहे.