CBSE Board Exam Time Table 2024 : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा… इयत्ता 10, 12 वीचा पहिला पेपर कधी?

| Updated on: Dec 13, 2023 | 11:49 AM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबईएसईच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांना cbse.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार असून या परिक्षांचे वेळापत्रक डाऊनलोडही करता येणार आहे.

CBSE Board Exam 10th, 12th Date Sheet 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबईएसईच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सीबीएसई बोर्डाकडून इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परिक्षांचा तारखा जाहीर केल्या आहेत. सीबईएसईच्या इयत्ता 10 वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिलपर्यंत असणार आहे. तर 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 फ्रेब्रुवारी ते 2 एप्रिलपर्यंत असणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांना cbse.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार असून या परिक्षांचे वेळापत्रक डाऊनलोडही करता येणार आहे. सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीसाठी 1 जानेवारी 2024 पासून प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे, त्यामुळे पठ्ठ्याने अभ्यासाला लागा…

Published on: Dec 13, 2023 11:49 AM
देवेंद्र फडणवीस यांचं अर्थ खातं कसं मिळवलं?; अजितदादा यांचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
पीएचडी करून काय दिवे लावणार?, अजितदादा यांचं धक्कादायक विधान; सभागृहात…