पंधरा हजार फुटावरून मोठ्या थंडीत लडाख बॉर्डरवर दिन साजरा

| Updated on: Jan 26, 2022 | 11:13 AM

लडाख बॉर्डरवर आयटीबीपी पोलिसांकडून प्रजासत्ताक दिन साजरा केला.  पंधरा हजार फुटांवर मायनस 35 तापमान असताना भारतीय जवानांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला.

लडाख बॉर्डरवर आयटीबीपी पोलिसांकडून प्रजासत्ताक दिन साजरा केला.  पंधरा हजार फुटांवर मायनस 35 तापमान असताना भारतीय जवानांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं. आजच्या दिवसाची तयारी पूर्ण झाली आहे. 25 चित्ररथ, सैन्यदलांचे 16 ताफे, 17 मिलटरी बँडचं प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन (Republic Day of India) होणार आहे.

आज राजपथावरील परेडची होणाऱ्या वैशिष्ट्यं काय ? जाणून घ्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अर्थसंकल्पावर मोठे वक्तव्य