शेतकऱ्यांना समर्पित असा केंद्रीय अर्थसंकल्प | Devendra Fadnavis
विशेष म्हणजे शेतक-यांना आणि इतर घटकांना समतोल असा अर्थंसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिला आहे.
आज शेतक-यांनी जो अर्थसंकल्प मांडला आहे, तो शेतक-यांना समर्पित असा अर्थसंकल्प आहे. विशेष म्हणजे शेतक-यांना आणि इतर घटकांना समतोल असा अर्थंसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिला आहे. विकासाकडे देशाला घेऊन जाणारा अर्थसंकल्प अशा प्रकारे अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल असं महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.