Narayan Rane | नारायण राणेंची वकिलांसोबत बैठक सुरु, यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी वकिलांचा सल्ला
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची वकिलांसोबत बैठक सुरु आहे. चिपळूण येथे ही बैठक सुरुये. चिपळूणमध्ये जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी नारायण राणे यांनी वकिलांचा सल्ला घेतला. नाशिकत पोलिसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची वकिलांसोबत बैठक सुरु आहे. चिपळूण येथे ही बैठक सुरुये. चिपळूणमध्ये जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी नारायण राणे यांनी वकिलांचा सल्ला घेतला. नाशिकत पोलिसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणेंविरोधात पुणे, नाशिक महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.