‘उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळायला राऊतांनी मुलाखत घेतली’
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद गेल्याने व्याकुळ झाले आहेत. मुख्यमंत्रीपद गेल्याने मला कोणतही दु:ख नाही, असं ते म्हणतायत. उद्धव ठाकरे या व्यक्तीला मी खूप जवळून ओळखतो"
मुंबई: “उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद गेल्याने व्याकुळ झाले आहेत. मुख्यमंत्रीपद गेल्याने मला कोणतही दु:ख नाही, असं ते म्हणतायत. उद्धव ठाकरे या व्यक्तीला मी खूप जवळून ओळखतो. शिवसेनेत मी 39 वर्ष होतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आहे. द्रुष्टबुद्धी आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसून त्याने अडीच वर्षात ना जनतेचं, ना शिवसैनिकांच, ना हिंदुत्वाचं, कोणाचही हित किंवा काम केली नाहीत. आजरपण आणि मातोश्री यातच त्याचं कार्य आहे” अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.
Published on: Jul 26, 2022 05:56 PM