Mumbai Local Train | मध्य रेल्वेवर 10 तासांचा मेगाबॉल्क

| Updated on: Sep 26, 2021 | 11:12 AM

मध्य रेल्वेवर आज सकाळापासूनच दहा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर ‘एमआरव्हीसी’मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येतोय. यासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेवर आज सकाळापासूनच दहा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर ‘एमआरव्हीसी’मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येतोय. यासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे. यावेळी अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने जादा बस सेवा देण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारकडे केली आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉक सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर आणि चुनाभट्टी / वांद्रे ते सीएसएमटी पर्यंत 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत असेल.

Published on: Sep 26, 2021 11:12 AM
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 26 September 2021
Delhi | नक्षलवादांच्या मुद्ध्यावर नवी दिल्लीत अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु