गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, मध्य रेल्वेकडून स्पेशल गाड्या

| Updated on: Jul 06, 2021 | 10:05 AM

मध्य रेल्वेने कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाडय़ा सोडल्या जाणार आहे. येत्या 8 जुलैपासून या गाड्यांचे बुकींग सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोकणातील गणेशोत्सव हा परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असे असले तरीही कोकणात गणपतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाडय़ा सोडल्या जाणार आहे. येत्या 8 जुलैपासून या गाड्यांचे बुकींग सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. (Central Railway to run 72 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

Breaking | बेळगावात ध्वज फडकवण्यावरून पुन्हा राडा, 10 जण पोलिसांच्या ताब्यात
भररस्त्यात दहशत माजवणाऱ्या गुंडांची धिंड, पिंपरी-चिंचवडच्या सांगवी परिसरातील घटना