Chagan Bhujbal | नियोजन समितीचा निधी विकल्याचा सुहास कांदेंचा छगन भुजबळांवर आरोप
नियोजन समितीचा निधी विकल्याचा सुहास कांदेंचा छगन भुजबळांवर आरोप केला होता दरम्यान हा अंतर्गत वाद असून तो सोडवण्यात येईल असं मत भुजबळांनी व्यक्त केलं आहे.