Special Report | जनरल बिपीन रावत यांच्या जागी कोण?

Special Report | जनरल बिपीन रावत यांच्या जागी कोण?

| Updated on: Dec 09, 2021 | 10:47 PM

जास्त काळ हे पद भारताच्या दृष्टिने रिक्त ठेऊन चालणार नाही. मनोज नरवणेंचा अभुभव पाहता नरवणे रेसमध्ये आहेत. घात होता की अपघात हे चौकशीनंतर समजेल. मात्र घातपाताची शक्यता आहे. 

पुणे : सीडीएस पदं हे कॅबिनेट कमिटी फॉर नॅशनल सिक्युरिटी अँण्ड पॉलिटिकल अफेअर ही समिती ठरवते. जास्त काळ हे पद भारताच्या दृष्टिने रिक्त ठेऊन चालणार नाही. मनोज नरवणेंचा अभुभव पाहता नरवणे रेसमध्ये आहेत. घात होता की अपघात हे चौकशीनंतर समजेल. मात्र घातपाताची शक्यता आहे. जो ब्लँक बॉक्स मिळालाय त्यामुळे डिजीटल रेकॉर्डिंग मिळण्यास मदत होईल आणि 70 ते 80 टक्के माहिती यामधून मिळू शकते. मात्र अनेक बदल बिपीन रावतांनी भारताच्या लष्करात केलेत. घडल्या दुर्घटनेची मात्र चौकशी होणं गरजेचं असल्याचे हेमंत महाजन यांनी सांगितले.

Special Report | अपघातात शहीद झालेले ‘द ग्रेट वॉरियर’
Special Report | तामिळनाडूच्या कून्नूरमधील हेलिकॉप्टर अपघातास कारण काय?