VIDEO : Devendra Fadnavis यांना आलेल्या नोटीसची Nagpurमध्ये होळी; Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 13, 2022 | 1:01 PM

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला त्रास देता का?, मग आम्ही तुम्हाला त्रास देतो असं म्हणून हे सर्व सुरू आहे. त्यातील एक व्हिडीओ बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी टाकला. दुसरा व्हिडीओ बॉम्ब येतो आहे. एका व्हिडीओ बॉम्बने सगळं चिडीचूप झालं. दुसरा व्हिडीओ बॉम्ब तर खूपच स्ट्राँग आहे. त्यामुळे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही घारबणारे लोक नाहीत. चळवळीतील लोक आहोत.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला त्रास देता का?, मग आम्ही तुम्हाला त्रास देतो असं म्हणून हे सर्व सुरू आहे. त्यातील एक व्हिडीओ बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी टाकला. दुसरा व्हिडीओ बॉम्ब येतो आहे. एका व्हिडीओ बॉम्बने सगळं चिडीचूप झालं. दुसरा व्हिडीओ बॉम्ब तर खूपच स्ट्राँग आहे. त्यामुळे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही घारबणारे लोक नाहीत. चळवळीतील लोक आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठी संपूर्ण भाजप आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं. त्यामुळे संपूर्ण जनता त्यांच्या पाठी आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसनंतर आता राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. यासर्व प्रकरणाबाबत चंद्रकांत बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

VIDEO : मी मास्क घालत असून मला दोन वेळा कोरोना झाला : Ajit Pawar
VIDEO : Delhi चे मुख्यमंत्री Arvind Kejriwal देखील Punjab मधील ‘रोड शो’मध्ये उपस्थित