VIDEO : Nana patole यांनी शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी, Chandrakant Patil यांची टीका
चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोले यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी लागेल. नाना पटोले यांचा हेतू काय आहे. देशातील सर्वोच्च पदावरच्या नेत्याला काही बोलले की प्रसिद्धी मिळते, अशी त्यांच्या नेत्याची पॉलिसी आहे. ते तेच फॉलो करतायत. नाना पटोले यांचा निषेध करतो.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोले यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी लागेल. नाना पटोले यांचा हेतू काय आहे. देशातील सर्वोच्च पदावरच्या नेत्याला काही बोलले की प्रसिद्धी मिळते, अशी त्यांच्या नेत्याची पॉलिसी आहे. ते तेच फॉलो करतायत. नाना पटोले यांचा निषेध करतो. राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान केले. उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या भाषणात थयधयाट आहे. नैराश्य व्यक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नसल्याचे ते म्हणाले. नगरपंचायतीच्या निकालाच विश्लेषण ही शिवसेनेला पटलं नाही. शिवसेनेला विचार करायला लावणारी स्थिती आहे. आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चालला आहे तेव्हा असा थयथयाट केला जातोय, अशी टीकाही त्यांनी केली.