राणेंचं वाक्य चुकलं नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद : चंद्रकांत पाटील
राणेंचं वाक्य चुकलं नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद, असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत हा संदर्भ देताना चुकले. यावर राणे साहेब मी शेजारी असतो तर थोबाडीत मारली असती असं म्हणाले. हा कॉमन संवाद आहे."
राणेंचं वाक्य चुकलं नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद, असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत हा संदर्भ देताना चुकले. यावर राणे साहेब मी शेजारी असतो तर थोबाडीत मारली असती असं म्हणाले. हा कॉमन संवाद आहे. ते थोबाडीत मारायला मातोश्रीवर जाणार आहेत, शोधून थोबाडीत मारणार आहे असं म्हणाले का?” | Chandrakant Patil justify controversial statement of Narayan Rane over Uddhav Thackeray